✕
मध्य रेलवे ने बढ़ाई 34 विशेष ट्रेनों की अवधि; यात्रियों को मिलेगी बड़ी राहत
By Khushi RajanePublished on 16 Feb 2026 1:40 PM IST
होली और गर्मियों की भीड़ को देखते हुए रेलवे ने अजमेर, बिकानेर और हिसार की ओर जाने वाली विशेष ट्रेनों के फेरे मार्च 2026 तक बढ़ाए।

x
विस्तारित ट्रेनों का विवरण
ट्रेन सेवाओं के विस्तार का विवरण नीचे दिया गया है:
- ट्रेन क्रमांक 04715 बिकानेर - साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी दि. २८.०२.२०२६ पर्यंत दर शनिवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दि. २८.०३.२०२६ पर्यंत चालणार आहे. (४ सेवा)
- ट्रेन क्रमांक 04716 साईनगर शिर्डी - बिकानेर साप्ताहिक विशेष गाडी दि. १.०३.२०२६ पर्यंत दर रविवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दि. २९.०३.२०२६ पर्यंत चालणार आहे. (४ सेवा)
- ट्रेन क्रमांक 04725 हिसार - खडकी साप्ताहिक विशेष दि. २२.०२.२०२६ पर्यंत दर रविवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, आता दि. २९.०३.२०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे. (५ सेवा)
- ट्रेन क्रमांक 04726 खडकी - हिसार साप्ताहिक विशेष दि. २३.०२.२०२६ पर्यंत दर सोमवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, आता दि. ३०.०३.२०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे. (५ सेवा)
- ट्रेन क्रमांक 09625 अजमेर - दौंड साप्ताहिक विशेष दि. २६.०२.२०२६ पर्यंत दर गुरुवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, आता दि. २६.०३.२०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे. (४ सेवा)
- ट्रेन क्रमांक 09626 दौंड - अजमेर साप्ताहिक विशेष दि. २७.०२.२०२६ पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, आता दि. २७.०३.२०२६ पर्यंत वाढवण्यात येईल. (४ सेवा)
- ट्रेन क्रमांक 09627 अजमेर - सोलापूर साप्ताहिक विशेष दि. २५.०२.२०२६ पर्यंत दर बुधवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दि. २५.०३.२०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे. (४ सेवा)
- रेल्वे क्रमांक 09628 सोलापूर - अजमेर साप्ताहिक विशेष दि. २६.०२.२०२६ पर्यंत दर गुरुवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती, ती आता दि. २६.०३.२०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे. (४ सेवा)
"या गाड्यांच्या वेळ, मार्ग, संरचना आणि थांबे तेच राहतील, त्यामध्ये बदल केलेला नाही"
आरक्षण और बुकिंग विवरण
आरक्षण: वरील विशेष गाड्यांसाठी (०१४७८ वगळता) आरक्षण १६.०२.२०२६ पासून सुरू करण्यात येईल.
- सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) अंतर्गत प्रवासासाठी www.irctc.co.in वेबसाइटवर बुकिंग सुरू होईल.
- आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) पलीकडे प्रवासासाठी बुकिंग लागू असलेल्या संबंधित एआरपी तारखांना सुरू होईल.
- सामान्य शुल्कासह अनारक्षित कोचसाठी बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल.
- प्रवासी तिकिट बुक करण्यासाठी रेलवन ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
- या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रशासन एवं जारीकर्ता
दिनांक: १४ फेब्रुवारी २०२६
पीआर क्रमांक २०२६/०२/२२
"सदर प्रसिद्धी पत्रक डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे."

Pratahkal Bureau
प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।
Next Story
Related News
X
